गुरुवर्य श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री महात्मा फुले श्री शाहू महाराज श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो.
जागे व्हा शिक्षक बंधु भगिनींनो....
गुरुवर्य श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री महात्मा फुले श्री शाहू महाराज श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पैठणी ड्रेस सोन्याची नथ अशी प्रलोभने दिली जात आहे दिव्य मराठी जळगाव पेपरच्या बातमीनुसार जागे व्हा शिक्षकांनो जागे व्हा मी महेश भिका शिरुडे आपणास सांगू इच्छितो मला खूप आनंद होत आहे की शिक्षकांमध्ये प्रलोभने नाकारले जात आहे याचा अर्थ शिक्षकांमध्ये एकी येत आहे. चांगला उमेदवार निवडून देणे हे शिक्षकांची जबाबदारी आहे कारण तेच त्तुमच्या मागण्या पूर्ण करू शकतात. शिक्षकांना पेन्शन ही मिळालीच पाहिजे एकदा आमदार खासदार यांना पेन्शन नाही मिळाली तरी चालेल परंतु शिक्षकांना पेन्शनही मिळालीच पाहिजे कारण शिक्षक हे समाज घडवितात शिक्षकांचा दर्जा हा गुरूचा आहे मी महेश भिका शिरुडे आपणास आव्हान करतो की मला एक नंबरची पसंती क्रमांक देऊन प्रचंड मतांनी विजयी करा माझा अनुक्रमांक 19 आहे जय हिंद जय महाराष्ट्र
महेश भिका शिरुडे
6/24/20241 min read


”Impressed with the efficiency and professionalism. The entire process was smooth and hassle-free.”
- Clarice Turner






”Impressed with the efficiency and professionalism. The entire process was smooth and hassle-free.”
- Brian Moten
”Impressed with the efficiency and professionalism. The entire process was smooth and hassle-free.”
- Joyce Gould
”Impressed with the efficiency and professionalism. The entire process was smooth and hassle-free.”
- Sharon Roddy
Get in touch

